Genesis 24:66 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सेवकाने इसहाकाला काय काय घडले त्याविषयी सविस्तर सांगितले;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग आपण काय काय केले ते सर्व त्या सेवकाने इसहाकाला सांगितले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपण काय काय केले याचा सर्व वृतांत सेवकाने इसहाकाला सांगितला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सेवकाने इसहाकाला सर्व गोष्टी, त्याने काय केले त्याविषयी सविस्तर सांगितले.