Genesis 25:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अब्राहामापासून सारेची दासी हागार हिला झालेल्या इश्माएलाची ही वंशावळ;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सारेची मिसरी दासी हागार हिच्यापासून अब्राहामाला इश्माएल नावाचा मुलगा झाला, त्याची वंशावळ ही:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ही अब्राहामाचा पुत्र इश्माएलची वंशावळ आहे, जो साराहची इजिप्तमधील दासी हागारेपासून जन्मला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अब्राहामापासून सारेची दासी हागार हिला झालेल्या इश्माएलाची वंशावळ ही: