Genesis 25:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इश्माएलाच्या मुलांची नावे अशी. नबायाथ हा त्याचा पहिला मुलगा; नंतर केदार जन्मला, मग अदबील, मिबसाम,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इश्माएलच्या मुलांची नावे त्यांच्या वंशाप्रमाणे ही होत: नबायोथ हा इश्माएलचा पहिला मुलगा आणि केदार, अदबील, मिबसाम,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ही इश्माएलाच्या पुत्रांची त्यांच्या जन्मानुसार यादी: इश्माएलाचा प्रथमपुत्र नबायोथ, नंतर केदार, अदबील, मिबसाम,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इश्माएलाच्या मुलांची नावे ही होती. इश्माएलाच्या मुलांची नावे त्यांच्या जन्मक्रमाप्रमाणे: इश्माएलाचा प्रथम जन्मलेला मुलगा नबायोथ, केदार, अदबील, मिबसाम,