Genesis 25:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इसहाकाची घराणी अशी अब्राहामाला इसहाक नावाचा मुलगा होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अब्राहामाचा मुलगा इसहाक ह्याची ही वंशावळ: अब्राहामाने इसहाकास जन्म दिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अब्राहामाचा मुलगा इसहाक याची वंशावळ अशी आहे: अब्राहाम हा इसहाकाचा पिता झाला,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अब्राहामाचा मुलगा इसहाक ह्याच्यासंबंधीच्या घटना या आहेत. अब्राहाम इसहाकाचा बाप झाला.