Genesis 25:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कटुरेला जिब्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शुह ही मुले झाली;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिला त्याच्यापासून जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शूह हे मुलगे झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिच्यापासून त्याला जिम्रान, योक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शूआह पुत्र झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिच्यापासून त्यास जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शूह ही मुले झाली.