Genesis 25:24 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग रिबकेची प्रसूतीची वेळ आली तेव्हा तिला जुळी मुले झाली;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिचे दिवस भरून प्रसूतिसमय आला; तेव्हा पाहा, तिच्या उदरात जुळे मुलगे होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिचे दिवस भरून प्रसूतिसमय आला तेव्हा पाहा, तिला जुळे पुत्र झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा तिची बाळंतपणाची वेळ आली तेव्हा तिच्या गर्भशयात जुळी होती.