Genesis 25:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एसाव इसहाकाचा आवडता होता; त्याने शिकार करुन आणलेल्या प्राण्यांचे मांस खाणे इसहाकाला आवडत असे; परंतु याकोब रिबकेचा आवडता होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एसाव हरणाचे मांस आणत असे ते इसहाक खाई म्हणून तो त्याचा आवडता होता, आणि याकोब रिबकेचा आवडता होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इसहाकास वन्यप्राण्यांचे मांस खाण्याची आवड होती, एसाव त्याचा आवडता होता, तर याकोब रिबेकाहचा आवडता होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एसावावर इसहाकाची प्रीती होती, कारण त्याने शिकार करून आणलेल्या प्राण्यांचे मांस तो खात असे, परंतु रिबकेने याकोबावर प्रीती केली.