Genesis 25:31 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु याकोब म्हणाला, “त्याबद्दल तू मला आजच तुझा ज्येष्ठपणाचा हक्क दिला पाहिजेस.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
याकोब त्याला म्हणाला; “पहिल्याने तुझा ज्येष्ठत्वाचा हक्क मला मोबदला दे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याकोबाने उत्तर दिले, “प्रथम तुझा ज्येष्ठत्वाचा हक्क मला दे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याकोब म्हणाला, “पहिल्यांदा तुझ्या ज्येष्ठपणाचा हक्क मला विकत दे.”