Genesis 25:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एफा, एफर, हनोख, अबीदा व एल्दा हे मिद्यानाचे मुलगे होते; ही सर्व मुले अब्राहामापासून कटूरेला झाली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मिद्यानाचे मुलगे एफा, एफर, हनोख, अबीदा व एल्दा हे होते. हा सर्व कटूरेचा वंश.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एफाह, एफेर, हनोख, अबीदा आणि एल्दाह हे मिद्यानाचे पुत्र होते. हे सर्व केटूराहचे वंशज होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एफा, एफर, हनोख, अबीदा व एल्दा हे मिद्यानाचे पुत्र होते. हे सर्व कटूरेचे वंशज होते.