Genesis 26:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इसहाकाने भरपूर संपत्ती मिळवली आणि तो खूप श्रीमंत झाला;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो थोर झाला आणि उत्तरोत्तर उत्कर्ष पावून मोठा संपन्न झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो श्रीमंत होत गेला आणि त्याचे धन असे वाढत गेले की पुढे तो खूप धनाढ्य झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इसहाक धनवान झाला, तो अधिकाधिक वाढत गेला आणि खूप महान होईपर्यंत वाढत गेला.