Genesis 26:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याच्या नोकरांनी एक विहीर नदीजवळ खणली; तेव्हा त्या विहिरीत त्यांना एक जीवंत पाण्याचा झरा लगला;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इसहाकाचे चाकर त्या खोर्‍यात खणत असता तेथे त्यांना जिवंत पाण्याचा झरा लागला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इसहाकाच्या नोकरांनी खोर्‍यात एक नवी विहीर खणली आणि तिथे त्यांना गोड पाण्याचा एक झरा सापडला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा इसहाकाच्या नोकरांनी एक विहीर खोऱ्यात खणली, तेव्हा त्या विहिरीत त्यांना एक जिवंत पाण्याचा झरा लगला.