Genesis 26:33 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा इसहाकाने त्या विहिरीचे नांव ‘शेबा’ ठेवले; आणि त्या नगराला अजूनही ‘बैर शेबा’ म्हटले जाते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने तिचे नाव शेबा (शपथ) असे ठेवले, तिच्यावरून त्या नगराचे नाव बैर-शेबा (शपथेची विहीर) असे पडले. ते आजपर्यंत चालू आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने तिला शिबाह म्हटले, आणि आजपर्यंत या नगराचे नाव बेअर-शेबा असे आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा इसहाकाने त्या विहिरीचे नाव शेबा ठेवले, आणि त्या नगराला अजूनही बैर-शेबा नाव आहे.