Genesis 26:35 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हेथी बायकांमुळे इसहाक व रिबका दु:खाने अस्वस्थ झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या इसहाक व रिबका ह्यांच्या मनास दु:खदायक झाल्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या इसहाक आणि रिबेकाहसाठी दुःखाचे स्रोत होत्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यामुळे इसहाक व रिबका दुःखीत झाले.