Genesis 27:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
माझ्या बापाने जर मला चाचपून पाहिले तर मग मी एसाव नाही हे त्यांना समजेल आणि मग फसवणूक केल्याबद्दल माझा बाप मला आशीर्वादाच्या ऐवजी शाप देईल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझा बाप मला कदाचित चाचपून पाहील आणि मी त्याला ठकवीत आहे असे त्याला दिसून येईल, मग आशीर्वादाऐवजी शाप मात्र मी मिळवीन.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
वडिलांनी मला चाचपून पाहिले तर? त्यांना वाटेल मी त्यांना फसवीत आहे आणि मग आशीर्वादाऐवजी मी स्वतःवर शाप ओढवून घेईन.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कदाचित माझा बाप मला स्पर्श करेल आणि मी फसवणारा असा होईल. मी आपणावर शाप ओढवून घेईन, आशीर्वाद आणणार नाही.”