Genesis 27:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नंतर तिने एसावाच्या आवडीचे कपडे काढले आणि ते धाकट्या मुलाच्या म्हणजे याकोबाच्या अंगावर चढवले;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग रिबकेने आपला वडील मुलगा एसाव ह्याची घरात असलेली आपल्याजवळची उंची वस्त्रे घेऊन आपला धाकटा मुलगा याकोब ह्याला घातली,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग रिबेकाहने घरात असलेले एसावाचे उत्तम कपडे घेतले आणि आपला धाकटा मुलगा याकोबाला ते घालण्यास सांगितले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रिबकाने आपला वडील मुलगा एसावाचे चांगले कपडे घरात तिच्याजवळ होते ते घेऊन आपला धाकटा मुलगा याकोबाच्या अंगात घातले.