Genesis 27:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तसेच तिने करडांचे कातडे याकोबाच्या हातावर व मानेवर लावले;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिने त्याच्या हाताला व मानेच्या गुळगुळीत भागांना करडांची कातडी लपेटली,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिने त्याचा हात आणि मानेवरचा गुळगुळीत भाग करडांच्या कातड्याने झाकला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तसेच तिने करडांचे कातडे याकोबाच्या हातावर व त्याच्या मानेवरच्या गुळगुळीत भागावर लावले.