Genesis 27:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग तिने स्वत: इसहाकासाठी तयार केलेले विशेष रुचकर जेवण आणून याकोबाला दिले;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि आपण तयार केलेले रुचकर पक्वान्न व भाकर ही आपला मुलगा याकोब ह्याच्या हाती दिली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर तिने रुचकर भोजन व भाकर आपला मुलगा याकोबाजवळ दिली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिने स्वतः इसहाकासाठी तयार केलेले रुचकर जेवण आणि भाकर आणून याकोबाच्या हातात दिले.