Genesis 27:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु इसहाक आपल्या मुलाला म्हणाला, “एवढया लवकर तुला शिकार कशी काय मिळाली?” याकोब म्हणाला, “कारण तुमच्या परमेश्वराने मला लवकर शिकार मिळू दिली.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा इसहाक आपल्या मुलाला म्हणाला, “माझ्या बाळा, तुला ते इतक्या लवकर कसे मिळाले?” तो म्हणाला, “आपला देव परमेश्वर ह्याने मला ते लवकर मिळू दिले.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यावर इसहाक म्हणाला, “माझ्या मुला, इतक्या लवकर तुला शिकार कशी मिळाली?” तेव्हा तो म्हणाला, “तुमचे परमेश्वर याहवेह यांनी मला यश दिले.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इसहाक आपल्या मुलाला म्हणाला, “माझ्या मुला एवढ्या लवकर तुला शिकार कशी काय मिळाली?” याकोब म्हणाला, “कारण तुमचा देव परमेश्वराने मला मिळवून दिली.”