Genesis 27:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा तू तुझे धनुष्य व बाणांचा भाता घेऊन शिकारीस जा आणि माझ्यासाठी शिकार घेऊन ये.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर आपली शस्त्रे, आपले धनुष्य व भाता घेऊन रानात जा आणि पारध करून माझ्यासाठी हरणाचे मांस आण,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर तुझे शस्त्र घेऊन ये—धनुष्य व बाण घे—आणि खुल्या मैदानात जाऊन एखाद्या वनपशूची शिकार करून आण.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून तुझी हत्यारे, बाणांचा भाता व धनुष्य घे, आणि बाहेर रानात जा आणि माझ्यासाठी शिकार घेऊन ये.