Genesis 27:30 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इसहाकाने याकोबाला आशीर्वाद देण्याचे संपविले. त्यानंतर याकोब आपल्या बापापासून निघून गेला तोंच एसाव शिकारीहून आला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इसहाकाने याकोबाला आशीर्वाद देण्याचे पुरे केले आणि याकोब आपला बाप इसहाक ह्याच्याजवळून जातो न जातो तोच त्याचा भाऊ एसाव शिकारीहून आला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इसहाकाने त्याला आशीर्वाद देण्याचे पूर्ण केले आणि याकोब आपल्या वडिलांच्या उपस्थितीतून पडतो न पडतो तोच एसाव शिकारीहून परतला
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इसहाकाने याकोबाला आशीर्वाद देण्याचे संपविले आणि त्यानंतर याकोब आपल्या बापापासून निघून गेला तोच एसाव शिकारीहून आला.