Genesis 27:32 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु इसहाक त्याला म्हणाला, “तू कोण आहेस?” त्याने उत्तर दिले, “बाबा, मी तुमचा मुलगा, वडील मुलगा एसाव आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे ऐकून त्याचा बाप इसहाक त्याला म्हणाला, “तू कोण?” त्याने म्हटले, “मी आपला मुलगा, आपला वडील मुलगा एसाव.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे ऐकून त्याचा पिता इसहाक त्यास म्हणाला, “तू कोण आहेस?” त्याने उत्तर दिले, “मी एसाव तुमचा ज्येष्ठपुत्र आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इसहाक त्याचा बाप त्यास म्हणाला, “तू कोण आहेस?” तो म्हणाला, “मी तुमचा मुलगा वडील मुलगा एसाव आहे.”