Genesis 27:35 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इसहाक म्हणाला, “तुझ्या भावाने मला फसवले; तो आला व तुझा आशीर्वाद घेऊन गेला.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो म्हणाला, “तुझा भाऊ कपटाने येऊन तुला मिळायचा तो आशीर्वाद घेऊन गेला.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु तो म्हणाला, “तुझा भाऊ कपटाने आला होता आणि तुझे आशीर्वाद तो घेऊन गेला.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इसहाक म्हणाला, “तुझा भाऊ कपटाने येथे आला आणि तो तुझे आशीर्वाद घेऊन गेला.”