Genesis 27:43 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा बाळा, मी सांगते ते कर; हारान प्रांतात माझा भाऊ लाबान राहत आहे, त्याच्याकडे जाऊन तू लपून राहा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर माझ्या बाळा, आता माझे ऐक; ऊठ, हारान येथे माझा भाऊ लाबान आहे; त्याच्याकडे पळून जा,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर आता माझ्या मुला, मी म्हणते तसे कर आणि माझा भाऊ लाबानकडे हारानला पळून जा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून आता माझ्या मुला, माझी आज्ञा पाळ आणि, हारान प्रांतात माझा भाऊ लाबान राहत आहे, त्याच्याकडे तू पळून जा.