Genesis 27:44 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुझ्या भावाचा राग शांत होईपर्यंत थोडा काळ त्याजकडे राहा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि तुझ्या भावाचा तुझ्यावरचा राग जाईपर्यंत थोडे दिवस त्याच्याकडे राहा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुझ्या भावाचा राग शमेपर्यंत काही काळ तिथेच राहा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझ्या भावाचा राग शांत होईपर्यंत थोडे दिवस त्याजकडे राहा.