Genesis 27:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्याप्रमाणे एसाव शिकारीस गेला. इसहाक एसावला या गोष्टी सांगत असताना रिबका ऐकत होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इसहाक आपला मुलगा एसाव ह्याच्याशी बोलत असता रिबका ऐकत होती. मग एसाव हरणाची पारध करण्यास रानात गेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इसहाक आपला पुत्र एसावसोबत बोलत आहे हे रिबेकाह ऐकत होती. एसाव रानात शिकार करून मांस आणण्यास गेला,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा इसहाक त्याच्या मुलाशी बोलत होता तेव्हा रिबका ऐकत होती. एसाव रानात शिकार करून घेऊन येण्यासाठी गेला.