Genesis 27:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ती आपला मुलगा याकोब याला म्हणाली, “नीट लक्ष देऊन ऐक; तुझा बाप एसावाशी बोलताना मी ऐकले;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इकडे रिबका आपला मुलगा याकोब ह्याला म्हणाली, “हे पाहा, मी तुझ्या बापाला तुझा भाऊ एसाव ह्याच्याशी असे बोलताना ऐकले की,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
रिबेकाहने आपला पुत्र याकोब याला बोलाविले आणि ती त्याला म्हणाली “हे बघ, तुझे वडील तुझा भाऊ एसावाला म्हणाले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रिबका आपला मुलगा याकोब याला म्हणाली, “हे पाहा, तुझ्या बापाला तुझा भाऊ एसावाशी बोलताना मी ऐकले. तो म्हणाला,