Genesis 27:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुझा बाप म्हणाला, “माझ्यासाठी शिकार घेऊन ये आणि त्याचे रुचकर जेवण करुन माझ्याकडे घेऊन ये म्हणजे मी ते खाईन आणि मरण्यापूर्वी तुला आशीर्वाद देईन.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हरणाची पारध करून रुचकर पक्वान्न तयार करून आण, म्हणजे मी ते खाऊन मरण्यापूर्वी परमेश्वरासमक्ष तुला आशीर्वाद देईन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एखाद्या वनपशूची शिकार करून आण, मग माझ्या आवडीचे रुचकर भोजन तयार कर, म्हणजे मरण्यापूर्वी याहवेहच्या सानिध्यात जो आशीर्वाद आहे, तो मी तुला देईन, हे सांगताना मी ऐकले.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
‘माझ्यासाठी शिकार घेऊन ये आणि त्याचे रुचकर जेवण करून माझ्याकडे घेऊन ये म्हणजे मी ते खाईन आणि माझ्या मरण्यापूर्वी परमेश्वराच्या उपस्थितीत तुला आशीर्वाद देईन.’