Genesis 27:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
चटकन आपल्या कळपाकडे जा आणि त्यातून दोन चांगले करडे घेऊन मला आणून दे; मी त्यांचे तुझ्या बापाच्या आवडीचे जेवण तयार करते,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आताच्या आता कळपात जाऊन त्यातली दोन चांगली करडे घेऊन ये; म्हणजे मी त्यांचे तुझ्या बापाच्या आवडीचे पक्वान्न तयार करीन;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बाहेर कळपात जा आणि दोन चांगली करडे घेऊ ये. मी त्या करडांचे तुझ्या वडिलांच्या आवडीप्रमाणे रुचकर भोजन तयार करेन,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आपल्या कळपाकडे जा आणि त्यातून दोन चांगली करडे घेऊन मला आणून दे. मी त्यांचे तुझ्या वडिलाच्या आवडीचे रुचकर जेवण तयार करते,