Genesis 28:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एसावाला अगोदरच दोन कनानी बायका होत्या, म्हणून तो इश्माएलाकडे गेला आणि त्याने आणखी एका स्त्रीशी म्हणजे इश्माएलाची मुलगी महलथ हिच्याशी लग्न केले, इश्माएल अब्राहामाचा मुलगा होता आणि महलथ नबायोथाची बहीण.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एसाव इश्माएलाकडे गेला आणि त्याने इश्माएल बिन अब्राहाम ह्याची मुलगी व नबायोथाची बहीण महलथ हिच्याशी विवाह करून तिला आपल्या बायकांत सामील केले. बेथेल येथे याकोबाला पडलेले स्वप्न
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून एसाव अब्राहामाचा पुत्र इश्माएलच्या घरी गेला आणि तिथे त्याने त्याची कन्या, नबायोथाची बहीण माहलथशी विवाह केला आणि माहलथ त्याच्या पूर्वीच्या पत्नींमध्ये सामील झाली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून तो इश्माएलाकडे गेला आणि त्याने आपल्या स्त्रिया होत्या त्यांच्याशिवाय अब्राहामाचा मुलगा इश्माएलाची मुलगी, नबायोथाची बहीण महलथ ही पत्नी करून घेतली.