Genesis 29:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नंतर याकोबाने आपला प्रवास पुढे चालून ठेवला. तो पूर्वेकडील प्रदेशात गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग याकोब मार्गस्थ होऊन पूर्वेकडील लोकांच्या प्रदेशात जाऊन पोहचला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रवास करीत याकोब पूर्वेकडील लोकांच्या प्रदेशात आला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर याकोबाने आपला प्रवास पुढे चालू ठेवला आणि तो पूर्वेकडील लोकांच्या देशात आला.