Genesis 29:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा लाबानाने तेथील सर्वलोकांस मेजवानी दिली;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग लाबानाने तेथल्या सर्व लोकांना जमवून मेजवानी दिली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा लाबानाने वस्तीतील सर्व लोकांना बोलाविले आणि मेजवानी दिली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा लाबानाने तेथील सर्व लोकांस एकत्र केले आणि मेजवानी दिली.