Genesis 29:24 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
(लाबानाने आपली दासी जिल्या आपल्या मुलीची दासी म्हणून तिला दिली.)
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लाबानाने आपली दासी जिल्पा ही आपली मुलगी लेआ हिची दासी म्हणून तिला दिली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि लाबानाने आपली दासी जिल्पा, त्याची कन्या लेआ हिला दासी म्हणून दिली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लाबानाने आपली दासी जिल्पा आपल्या मुलीची दासी म्हणून तिला दिली.