Genesis 29:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग याकोब म्हणाला, “नाहोराचा मुलगा लाबान याला तुम्ही ओळखता का?” ते म्हणाले, “होय, आम्ही त्याला ओळखतो.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्याने त्यांना विचारले, “नाहोराचा मुलगा लाबान ह्याला तुम्ही ओळखता काय?” ते म्हणाले, “ओळखतो.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा त्याने त्यांना विचारले, “नाहोराचा नातू लाबान याला तुम्ही ओळखता काय?” “हो, आम्ही ओळखतो,” त्यांनी उत्तर दिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग तो त्यांना म्हणाला, “नाहोराचा नातू लाबान याला तुम्ही ओळखता का?” ते म्हणाले, “होय, आम्ही त्यास ओळखतो.”