Genesis 29:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
याकोबाने त्यांना विचारले, “तो बरा आहे काय?” त्यानी उत्तर दिले, “तो बरा व खुशाल आहे आणि त्याचे सर्वकाही चांगले आहे. ती पाहा त्याची मुलगी राहेल, त्याची मेंढरे घेऊन इकडे येत आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा त्याने म्हटले, “तो बरा आहे काय?” ते म्हणाले, “बरा आहे, आणि ती पाहा, त्याची मुलगी राहेल मेंढरे घेऊन इकडेच येत आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यावर याकोबाने त्यांना विचारले, “ते बरे आहेत काय?” “तो बरा आहे, ती पाहा, त्याची कन्या राहेल मेंढरांचा कळप घेऊन इकडेच येत आहे.” ते म्हणाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याकोबाने त्यांना विचारले, “तो बरा आहे काय?” त्यांनी उत्तर दिले, “तो बरा आहे आणि ती पाहा त्याची मुलगी राहेल मेंढरे घेऊन इकडे येत आहे.”