Genesis 3:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जमीन तुझ्यासाठी काटेकुटे वाढवेल आणि शेतातल्या रानटी वनस्पती तुला खाव्या लागतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती तुला काटे व कुसळे देईल; तू शेतातले पीक खाशील;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
भूमी तुझ्यासाठी काटे आणि कुसळे उगवील, आणि तू शेतातील पीक खाशील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जमीन तुझ्यासाठी काटे व कुसळे उत्पन्न करील आणि शेतातील वनस्पती तुला खाव्या लागतील.