Genesis 3:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आदामाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेवले. या जगात जन्म घेणाऱ्या सर्व माणसांची ती आई आहे म्हणून आदामाने तिला हे नाव दिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आदामाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेवले कारण ती अवघ्या जीवधारी जनांची माता होय.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आदामाने आपल्या पत्नीचे नाव हव्वा असे ठेवले, कारण ती सर्व सजिवांची माता होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आदामाने आपल्या पत्नीचे नाव हव्वा ठेवले, कारण सर्व जिवंत मनुष्यांची ती आई होती.