Genesis 30:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जिल्पाला आणखी एक मुलगा झाला;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लेआ हिची दासी जिल्पा हिला याकोबापासून दुसरा मुलगा झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लेआची दासी जिल्पाला याकोबापासून दुसरा पुत्र झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर लेआची दासी जिल्पाने याकोबाच्या दुसऱ्या मुलाला दिला.