Genesis 30:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग योसेफाच्या जन्मानंतर याकोब लाबानाला म्हणाला, “आता मला माझ्या स्वत:च्या घरी जाऊ द्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राहेलीस योसेफ झाला तेव्हा याकोब लाबानास म्हणाला, “माझी रवानगी करा म्हणजे मी स्वदेशी आपल्या ठिकाणी जाईन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
राहेलने योसेफास जन्म दिल्यानंतर याकोब लाबानास म्हणाला, “माझी रवानगी करा म्हणजे मी माझ्या देशाला जाईन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग राहेलीला योसेफ झाल्यानंतर याकोब लाबानाला म्हणाला, “मला माझ्या स्वतःच्या घरी आणि माझ्या देशात मला पाठवा.