Genesis 30:28 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तर मी तुला काय वेतन देऊ हे मला सांग म्हणजे ते मी तुला देईन.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो आणखी म्हणाला, “तुझे वेतन काय ते मला सांग, ते मी तुला देईन.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुला किती वेतन हवे ते मला सांग म्हणजे मी तुला तेवढे देईन.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर तो म्हणाला, “तुला काय वेतन द्यावे हे सांग आणि ते मी देईन.”