Genesis 30:34 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लाबानाने उत्तर दिले, “ठीक आहे, हे मी मान्य करतो; तू म्हणतोस तसे आपण करु;”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा लाबान म्हणाला, “ठीक, तुझ्या म्हणण्याप्रमाणेच होऊ दे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लाबान म्हणाला, “ठीक आहे, तू म्हणतोस तसे होऊ दे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लाबान म्हणाला, “मी मान्य करतो. तुझ्या शब्दाप्रमाणे कर.”