Genesis 30:37 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग याकोबाने हिवर व बदाम या झाडांच्या हिरव्या कोवळ्या फांद्या कापून घेतल्या; त्याने त्यांच्या साली, त्याचे आतील पांढरे पट्टे दिसेपर्यंत त्या सोलून काढल्या;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग याकोबाने लिबने, बदाम आणि अर्मोन ह्या झाडांच्या हिरव्या व कोवळ्या छड्या काढल्या व त्या सोलून पांढर्‍या पट्ट्या काढल्या आणि त्यांच्या अंतरसालीचे पांढरे अंग उघडे केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग याकोबाने चिनार, बदाम व अर्मोन वृक्षांच्या कोवळ्या फांद्या घेतल्या व त्यांची पांढरी अंतर्साल दिसेपर्यंत त्या सोलल्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग याकोबाने हिवर व बदाम व अर्मोन या झाडांच्या हिरव्या कोवळ्या फांद्या कापून घेतल्या, त्याने त्यांच्या साली, त्याचे आतील पांढरे पट्टे दिसेपर्यंत त्या सोलून काढल्या.