Genesis 30:39 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा त्यांना ठिबकेदार, पांढऱ्या पट्टयांची किंवा काळी करडे कोकरे होत असत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या छड्यांसमोर शेळ्यामेंढ्या फळत आणि त्यांना बांडी, ठिपकेदार व कबरी अशी पोरे होत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या काठ्यांच्या समोर शेळ्यामेंढ्या फळत तेव्हा त्यांना पट्टेदार किंवा डाग असलेली किंवा ठिपकेदार करडे होत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा त्या काठ्यांपाशी शेळ्यामेंढ्यांचे कळप फळले आणि त्या कळपात बांडी व ठिपकेदार, तपकरी अशी पिल्ले झाली.