Genesis 30:41 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा जेव्हा कळपातील चांगली पोसलेली जनावरे फळत असत तेव्हा तेव्हा याकोब त्या पांढऱ्या फांद्या त्यांच्या नजरे समोर ठेवी आणि मग ती जनावरे त्या फांद्या समोर फळत;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
धष्टपुष्ट मेंढ्या फळत तेव्हा त्यांच्या दृष्टीसमोर डोण्यांत तो त्या छड्या ठेवी, ह्यासाठी की, त्यांनी त्या छड्यांच्या दरम्यान फळावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा तो मेंढरांशी आपल्या कळपातील धष्टपुष्ट माद्यांचा संबंध घडवून आणत असे, त्यावेळी सोललेल्या काठ्या याकोब त्यांच्यापुढे ठेवी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा जेव्हा कळपातील चांगली पोसलेली जनावरे फळत असत तेव्हा तेव्हा याकोब त्या पांढऱ्या फांद्या त्यांच्या नजरेसमोर ठेवी आणि मग ती जनावरे त्या फांद्यांसमोर फळत.