Genesis 30:42 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु जेव्हा दुर्बल, अशक्त जनावरे फळत तेव्हा याकोब त्यांच्या नजरे समोर त्या झाडांच्या फांद्या ठेवत नसे; म्हणून मग अशक्त नरमाद्यापासून झालेली करडी कोंकरे लाबानाची होत; आणि सशक्त नरमाद्यापासून झालेली करडी कोंकरे लाबानाची होत;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मेंढ्या निर्बळ असल्या म्हणजे त्या छड्या त्यांच्यापुढे तो ठेवत नसे; ह्या प्रकारे दुबळ्या त्या लाबानाच्या व धष्टपुष्ट त्या याकोबाच्या झाल्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण जेव्हा दुबळ्या मेंढ्या फळत तेव्हा त्या काठ्या तो त्यांच्यापुढे ठेवीत नसे. त्यामुळे दुबळी मेंढरे लाबानाची व धष्टपुष्ट मेंढरे याकोबाची होत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु जेव्हा दुर्बल जनावरे फळत तेव्हा याकोब त्यांच्या नजरेसमोर त्या झाडांच्या फांद्या ठेवत नसे. म्हणून मग अशक्त नर-माद्यापासून झालेली करडी, कोकरे लाबानाची होत. आणि सशक्त नर-माद्यांपासून झालेली करडी, कोकरे याकोबाची होत.