Genesis 31:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“जेव्हा माद्यावर नर उडत होते त्या ऋतूत मला स्वप्न पडले त्यात मी असे पाहिले की फक्त ठिबकेदार व बांडे असलेलेच नर उडत होते;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कळप फळायच्या ऋतूत मी स्वप्नात आपली दृष्टी वर करून पाहिले तो मेंढ्यांवर उडणारे एडके बांडे, ठिपकेदार व करडे होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“कळप फळावयाच्या ॠतूत मला स्वप्नात दिसले की, कळप फळविणारे बोकड पट्टेदार, डाग असलेले व ठिपकेदार आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एकदा शेळ्यामेंढ्यांचा कळप निपजण्याच्या वेळेस मी आपली दृष्टी वर करून स्वप्नात पाहिले, तो पाहा, कळपातल्या माद्यांवर नर उडत होते ते फक्त ठिपकेदार व बांडे, करडे होते.”