Genesis 31:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा याकोबाने आपल्या प्रवासाची तयारी केली; त्याने आपल्या बायकामुलांना उंटावर बसवले;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग याकोबाने उठून आपले मुलगे व बायका ह्यांना उंटांवर बसवले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग याकोबाने आपल्या पत्नी व मुलांना उंटांवर बसविले
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा याकोब उठला आणि त्याने आपल्या स्त्रिया व मुलांना उंटांवर बसवले.