Genesis 31:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लाबान याकोबाला म्हणाला, “तू मला का फसवलेस? युद्धात धरुन नेलेल्या स्त्रियां प्रमाणे तू माझ्या मुलींना का घेऊन आलास?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग लाबान याकोबाला म्हणाला, “तू हे काय केलेस? तू मला फसवून माझ्या मुली युद्धात पाडाव केल्याप्रमाणे घेऊन आलास.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लाबानाने याकोबाला विचारले, “हे तू काय केलेस? तू मला फसविले आणि माझ्या मुली युद्धबंदिसारख्या पळवून नेत आहेस?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लाबान याकोबाला म्हणाला, “तू मला हे काय केले? तू मला फसवलेस. आणि युद्धकैदी केलेल्या स्त्रियांप्रमाणे तू माझ्या मुलींना का घेऊन आलास?