Genesis 31:33 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून मग लाबानाने याकोबाच्या छावणीची झडती घेतली; त्याने याकोबाच्या तंबूची व नंतर लेआच्या तंबूची झडती घेतली; त्यानंतर त्याच्या घरातील कुलदेवता सापडल्या नाहीत. त्यानंतर लाबान राहेलीच्या तंबूत गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा लाबान याकोबाच्या डेर्यात, लेआच्या डेर्यात आणि त्या दोन दासींच्या डेर्यात गेला, परंतु त्याला काही सापडले नाही. मग तो लेआच्या डेर्यातून राहेलीच्या डेर्यात गेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लाबान याकोबाच्या तंबूमध्ये गेला. लेआच्या तंबूमध्ये आणि मग दोन दासींच्या तंबूंमध्ये गेला, पण त्याला काही सापडले नाही. नंतर तो लेआच्या तंबूमधून निघून राहेलच्या तंबूमध्ये गेला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लाबान याकोबाच्या तंबूत गेला, लेआच्या तंबूत गेला आणि दासींच्या तंबूत गेला परंतु त्यास त्या सापडल्या नाहीत. त्यानंतर तो राहेलीच्या तंबूत गेला.