Genesis 31:40 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दिवसा सूर्याच्या उन्हातापाने माझी शक्ती क्षीण होई व रात्री थंडीगारठ्यामुळे माझ्या डोळ्यातील झोंप काढून घेतली जाई.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दिवसा उन्हाचा ताप व रात्री गारठा ह्यांनी मी जर्जर होई; माझ्या डोळ्यांची झोप उडे, अशी माझी दशा होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझी परिस्थिती अशी होती: दिवसभर उन्हाचा आणि रात्री थंडीच्या कहराचा त्रास होत असे आणि झोप माझ्या डोळ्यावरून उडून जात असे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दिवसा उन्हाच्या तापाने व रात्री गारठ्यामुळे मला त्रास होई. आणि माझ्या डोळ्यावरून झोप उडून जाई, अशी माझी स्थिती होती.