Genesis 31:45 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा याकोबास एक मोठा धोंडा सापडला. तो त्याने करार केला होता हे दाखविण्यासाठी तेथे ठेवला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा याकोबाने एक धोंडा घेऊन त्याचा स्तंभ उभारला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा याकोबाने स्तंभ म्हणून एक धोंडा उभा केला;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा याकोबाने मोठा दगड घेऊन स्मारकस्तंभ उभा केला.